Wednesday 6 July 2016

Learning science through innovation at IISER, Pune

शाळेचे नाव: स्वामी विवेकानंद विद्यालय , असदे   
                       
उपक्रम /कार्यशाळा :learning science through innovation at iiser,pune. 
विज्ञान प्रदर्शनासाठी विविध प्रकल्प माहिती करुण घेण्यासाठी व त्याची तयारी करण्यासाठी   पुणे येथील iiser मध्ये पाच  दिवसांच्या कार्य शाळेसाठी आम्ही आलो.
                             
प्रकल्पाची निवड :ऊर्जा ,शेती ,पर्यावरण या विषयावर चर्चा करुण खालील विषय आमच्या प्रकल्पा साठि निवडलेला आहे. 

प्रकल्पाचे नाव- बायोगॅस तयार करणे. 
उद्देश:
 १) बायोगॅस   सयंत्र याचा उपयोग करून वृक्ष तोड कमी करणे

 २)शिल्लक राहिलेले अन्न पदार्थ इंधन निर्मिती साठी उपयोग करणे 
 ३)शाळे मध्ये माध्यन भोजननंतर शिल्लक राहिलेले अन्न इंधन म्हणून वापरणे 
 ४)तयार झालेले खत विविध पिकांसाठी वापरणे 
 ५)बायोगॅस संयंत्राची कार्यप्रणाली अभ्यासाने 

इतर अभ्यसलेल्या गोष्टी:
 प्रकल्पाची गरज -१)इंधनाची कमतरता                                                                   

                     २)पैशांची बचत
                                          
समस्या -१)पावसाळ्यात लाइट नसते।. 
          २)इंधनाची कमतरता          
          ३)रस्त्यांमधे शेतीमधे लाइट नसते त्यामुळे लोकांना त्रास होतो 
  उपाय -१)वेगवेगळ्या बायो मा स पासून इंधन निर्मिती करणे।

          २)कारण -बायोमास मोठया प्रमाणात उपलब्ध आहे ,म्हणून याचा उपयोग होऊ शकतो
          

   


                               

1 comment:

  1. १) नवीन बायोगॅस बनवणे हे खर्चिक आहे. त्यामुळे सध्या असलेला बायोगॅस चे गैस चे उत्पादन वाढवणे हा प्रकल्प होईल.

    २) तुमच्या प्रकल्पाचे शीर्षक ' आश्रम शाळेतील बायोगॅस ची उत्पादकता वाढवणे' असा घेणे.

    ३) तुम्हाला खालील गोष्टी मोजाव्या लागतील.
    - तुमचा बायोगॅस किती घन मीटर चा आहे.
    - त्यात सध्या किती गैस तयार होतो. ( त्याचे LPG शि तुलनात्मक उत्पादन )
    - दररोज वाया जाणारे अन्न - किती किलो ?
    - अन्नानुसार तज्ञांचे मदतीने बायोगॅस चे feed ठरवणे
    - त्यानुसार गैस किती तयार होतो ते मोजणे
    ( गैस मोजण्याची व्यवस्था ? उपकरण करावे लागेल )

    या सर्वांचा समावेश तुमच्या प्रकल्प रुपरेखेत करावा.

    ज्या गोष्टी माहित नाहीत. त्या तुम्हाला आम्ही सांगू. तुम्ही असे केले तर प्रकल्प चांगला होईल.

    ReplyDelete