Thursday 7 July 2016

Project management and planning

 बायोगॅस चे गैस चे उत्पादन वाढवणे हा प्रकल्प 

शीर्षक आश्रम शाळेतील बायोगॅस ची उत्पादकता वाढवणे 

आमच्या शाळेतील बायोगॅस प्रकल्प अशा प्रकारचा आहे.

Image result for biogas plant photo



३)तुम्हाला खालील गोष्टी मोजाव्या लागतील.
- तुमचा बायोगॅस किती घन मीटर चा आहे.
उत्तर :व्यास १२ फुट व् खोली ४. फुट 

४) सध्या किती गैस तयार होतो. ( त्याचे LPG शि तुलनात्मक उत्पादन )
उत्तर :रोज ३५ मिनिटे चालतो. 

५)दररोज वाया जाणारे अन्न - किती किलो ?
उत्तर  :१० ते १२ किलो. 

६) अन्नानुसार तज्ञांचे मदतीने बायोगॅस चे feed ठरवणे
उत्तर :तज्ञाच्या मदतीने वायुची वाढ होण्या साठी प्रयत्न करू 

७) गैस किती तयार होतो ते मोजणे
( गैस मोजण्याची व्यवस्था ? उपकरण करावे लागेल )
उत्तर :गैस मोजण्याचे उपकरण बनवण्याचा प्रयत्न करू 

या सर्वांचा समावेश तुमच्या प्रकल्प रुपरेखेत करावा.

ज्या गोष्टी माहित नाहीत. त्या तुम्हाला आम्ही सांगू. तुम्ही असे केले तर प्रकल्प चांगला होईल। आमचा प्रकल्प चांगला होण्या साठी आम्ही विज्ञान आश्रम व इतर तज्ञ लोकांचा सल्ला घेऊ व नोंदी घेऊ। 

1 comment:

  1. १) तुम्ही गैस कसा मोजणार ? त्याचे कोष्टक करा.
    २) वाया गेलेले अन्न पण दररोज मोजले पाहिजे. व मोजून बायोगॅस मध्ये टाकले पाहिजे. त्याचे नियोजन करा.त्याच्या नोंदीचा तक्ता हवा.
    ३) तुम्ही किती LPG वाचवला ते कसे शोधणार ?
    ४) हा प्रकल्प साधारण ३ महिन्यात पूर्ण व्हायला हवा.
    माझ्याशी चर्चा करा.

    ReplyDelete